मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये दररोज वाहतुकीची कोंडी होणे सवयीचे झाले असून, लांबच लांब रांगा लागलेल्या रस्त्यावरून करोडो नागरिक त्यांच्या इच्छित स्थळी पोहचत असतात.
कोलकाता जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात हळूवार शहर मानले गेले आहे. तर बंगळुरू आणि पुणे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.