- Home »
- Truck Driver Protest
Truck Driver Protest
ट्रकचालकांकडून पुन्हा आंदोलनाचं हत्यार; मुंबई-अहमदाबाद मार्गावर केला चक्काजाम
Truck Drivers Protest : हिट अॅण्ड रन प्रकरणी मुंबईत पुन्हा एकदा ट्रकचालकांकडून आंदोलनाचं (Truck Drivers Protest) हत्यार उपसण्यात आलं आहे. मुंबईत आज मुंबई-अहमदाबाद मार्गावर ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन केलं आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. या आंदोलनामध्ये रिक्षाचालकांनी सहभाग नोंदवला असून पोलिस घटनास्थळी धाव घेताच आंदोलक ट्रकचालक पसार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. Vibrant […]
Hit and Run : ‘मालकाच्या मुलाच्या कारनाम्याकडं लक्ष दिलं असतं तर’.. राणेंचा राऊतांवर हल्लाबोल
Hit and Run Law :हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run Law) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचे पडसाद राजकारणातही उमटत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सरकारवर खरमरीत टीका केली होती. […]
Hit and Run : नव्या कायद्यात नेमकं काय? कठोर तरतुदींचा उल्लेख करत असीम सरोदेंनी केंद्राला सुनावलं
Truck Driver Protest : हिट अँड रन प्रकरणात केंद्र सरकारने (Hit and Run) कठोर भूमिका घेतली अन् तितकेच कठोर नियमही आणले. यामुळे देशभरातील ट्रकचालक संतापले असून त्यांनी संपाचे हत्यार (Truck Driver Protest) उपसले आहे. आज संपाचा दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम देशभरात दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब लांब रांगा लागलेल्या […]
Truck Driver Protest : नगरमध्ये इंधन पुरवठा सुरळीत; काही ठिकाणी मात्र पंप बंद
Truck Driver Protest : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यातील सुधारणेविरोधात (Hit and Run) ट्रकचालकांनी सोमवारपासून संप (Truck Driver Protest) पुकारला आहे. आज संपाचा दुसरा दिवस असून राज्यात संपाला प्रतिसाद मिळाला आहे. या संपाची बातमी येताच सोमवारी रात्रीपासूनच नगर शहरातील अनेक पेट्रोलपंपांवर वाहनधारकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली. मात्र मंगळवारी सकाळी पेट्रोल-डिझेल पंपांवर तुरळक गर्दी पाहण्यास […]
Pune News : पोलिसांचं यश! लोणी काळभोर येथील टँकर चालकांचा संप टळला
Pune News : केंद्र सरकारकडून हिट अँड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात (Hit and Run) देशात ट्रक आणि डंपर चालकांनी मोठं आंदोलन सुरू केलं आहे. इंधनाची वाहतूक ठप्प झाल्याने पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यात पुन्हा अफवाही पसरल्या जात असल्याने पंपांवर वाहनांच्या तुफान गर्दी झाली आहे. हा कायदा चुकीचा असून सरकारने मागे घ्यावा […]
