Delhi High Court : भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलण्यात यावे अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.