सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे न्यायालयांना आरोपींच्या जामीनावर दोन महिन्यांत निर्णय घेणे बंधनकारक असणार आहे.
Kolhapur तील राजारामपुरी सारिका साळी या 40 वर्षीय महिलेला गेल्या 2 महिन्यांपासून घरामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेले होते.