- Home »
- Uddahv Thackeray
Uddahv Thackeray
राज ठाकरेंनी उघडपणे शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप…; नीलम गोऱ्हेंचा खोचक टोला
Neelam Gorhe : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीनंतर मनसे एनडीत सहभागी होणार, त्यांना महायुतीच्या माध्यमातून दोन जागा सोडल्या जातील, अशी चर्चा आहे. याच भेटीवरून विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका करण्याची संधी सोडली नाही. […]
मतांसाठी ठाकरे राहुल गांधींना शरण; बदललेल्या भाषणाच्या स्टाईलवरून भाजपनं संधी साधली
Chandrashekhar Bavankule : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा ( Bharat Jodo Yatra ) रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात नेहमी प्रमाणे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो… अशी न करता त्यांनी काल भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा […]
शिंदे गटाला खिंडार पडणार, CM शिंदेंचे १२ आमदार ठाकरेंकडे परतणार; असीम सरोदेंचा मोठा दावा
Asim Sarode : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तशा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. (Uddhav Thackeray) यांनीही आता राज्यात संपर्क दौरा सुरू केला आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेतील 12 आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गटात सामील होणार असल्याचा दावा […]
विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलं; भास्कर जाधवांच्या मनातील खदखद बाहेर पडणार !
MLA Bhaskar Jadhav emotional letter to shivsena workers : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) हे नेहमी आक्रमक शैलीत बोलतात. तसेच आक्रमकपणे राजकीय निर्णय जाहीर करतात. आता आमदार भास्कर जाधव यांनी आपले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी एक पत्र लिहिले. पत्रातील भाषा ही भावनिक आहे. तसेच ते रविवारी (10 मार्च) सकाळी […]
विरोधकांचे चित्रपट प्लॉप, आता चोरलं चोरलं म्हणून ओरडू नका, CM शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget 2024) विरोधकांनी शेतकरी, बेरोजगारी आदी मुद्यांवरून गेले तीन दिवस सरकारवर जोरदार टीका केली होती. दरम्यान, आज अर्थसंकल्पीय अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. काही लोक अर्थपूर्ण गोष्टी बोलण्याऐवजी निरर्थक टीका करतात. आता विरोधकांचे चित्रपट प्लॉप होत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली. […]
Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंमध्ये जासूस करमचंद अवतरला”; CM शिंदेंचा खोचक टोला
Eknath Shinde replies Uddhav Thackeray : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्या (Abhishek Ghosalkar) प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी काल पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसनेच चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का? असा सवाल त्यांनी उपस्थित […]
