Udhav Thackeray Group Candiate List : विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून (Thackeray Group Candiate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत एकूण 65 जणांना उमेदवारी देण्यात आली असून यामध्ये ठाण्यातून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आलीयं तर अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातून शंकर गडाख यांना उमेदवारी देण्यात आलीयं. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वात आधी […]
महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचं दबावतंत्र दिसून येत आहे, कारण जागावाटपाच्या अंतिम चर्चेआधीच ठाकरे गटाकडून मुंबईतील 22 संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली. सुनावणीदरम्यान, ठाकरे गटाच्या वकीलांवर सरन्यायाधीश संतापल्याचे दिसून आले आहेत.
Jalgaon Loksabha : मत मागण्यांपेक्षा कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास असल्याची टीका जळगाव लोकसभेचे (Jalgaon Loksabha) ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्यासह करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच ठाकरे गटाकडून करण पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतर […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून विविध मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी आणि जागांची चर्चा होत असल्याचं दिसून येत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडी, इंडिया आघाडीत समावेश झाला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या महविकास आघाडीच्या नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठकाही पार पडल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाच्या […]