Union Home Minister ने सोमवारी 5 एप्रिल 2025 रोजी मोठं पाऊल उचललं आहे. ज्यामध्ये देशभरातील अनेक राज्यांना सुरक्षा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपची चिंतन बैठक आज पुण्यात होणार असून या साठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुण्यात आले आहेत. लोकसभेनंतर शाहा पहिल्यांदाच महाराष्ट्रात.