पुणे : पुण्यातील दोन विद्यार्थांनी सातासमुद्रापार संपन्न झालेल्या येल विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स (YMUN 50) या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिरूप परिषदेत “सर्वोत्कृष्ट सादरीकरण व्यवस्थापन”आणि “उत्साही वक्ता” म्हणून कामगिरी बजावत भारताची शान वाढवली आहे. रिदम मुथा आणि सफल मुथा असे या दोन विद्यार्थांची नावं आहेत. सफल हा पुण्यातील कॅम्प परिसरातील ‘द बिशप्स हायस्कूलचा विद्यार्थी आहे […]