अमेरिकेत शनिवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्रपती झाल्यानंतरचे हे पहिलेच मोठे आंदोलन होते.
भारत सरकार येत्या 1 एप्रिलपासून Digital Ads च्या माध्यमातून पैसे कमावणाऱ्या ग्लोबल कंपन्यांवरील गुगल टॅक्स हटवण्याचा निर्णय घेणार आहे.
अमेरिकेत सध्या सरकारी नोकऱ्यांत कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू झाला आहे. ट्रम्प सरकारच्या या धोरणामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अमेरिकेतील राज्यांनी त्यांच्या पद्धतीने शाळा चालवाव्यात असे ट्रम्प सरकारला वाटते. या धोरणानुसारच डोनाल्ड ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भारतीय वंशाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
भारतासह अन्य देशांतील नागरिकांना सुद्धा त्यांच्या देशात परत पाठवण्यात येत आहे. या अभियानावर सरकारकडून कोट्यवधी डॉलर खर्च केले जात आहेत.
व्हाइट हाऊसनचे अवैध प्रवाशांचा एक व्हिडिओ प्रसारीत केला आहे. व्हाइट हाऊसच्या अधिकृत पेजवरू हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.
एखादा देश आमच्याकडून टॅक्स आणि टॅरिफ घेत असेल तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर तितकाच टॅक्स आणि टॅरिफ आकारू असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
एकूणच बांग्लादेशचा बंदोबस्त करण्याबाबत अमेरिकेकून भारताला फ्री हँड मिळाल्याची चर्चा जागतिक राजकारणात रंगली आहे.
विमान प्रवासात भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या असा दावा सोशल मीडियावर व्हायरल फोटोत करण्यात आलाय.