ट्रम्प सरकारने दिलेल्या ऑफरचा स्वीकार करून जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीतून राजीनामा दिला आहे.
अमेरिकेची सर्वात मोठी विकास सहायता एजन्सी USAID च्या वित्त पुरवठ्याचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मेक्सिको आणि कॅनडा यांच्याबाबतच्या निर्णयावर एक महिन्यासाठी स्थगिती देण्यात आली आहे. चीनला मात्र कोणतीही सूट मिळालेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या (Donald Trump) आदेशानंतर अवैध प्रवाशांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे.
अमेरिकेत विमान अपघाताची घटना ताजी असतानाच (Plane Crash) आणखी एका विमान अपघाताची घटना घडली आहे.
अमेरिकेतील व्हाईट हाउसजवळ एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळले.
Donald Trump : राष्ट्रपती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) अनेक धक्कादायक निर्णय घेतले आहेत. या निर्णयांचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर निश्चित होणार आहे. देशातील इमकम टॅक्स (Income Tax) व्यवस्था संपुष्टात आण्ण्याबद्दल ट्रम्प यांनी अनेकदा भाष्य केले होते. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वी मोठे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याची अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. खरंतर […]
अमेरिकेत स्थायिक होण्याच अनेक भारतीयांचं स्वप्न आहे. आजमितीस लाखो भारतीय अमेरिकेत शिफ्ट झाले आहेत. गुण्यागोविंदानं राहत आहेत.
वॉशिंग्टनचे जिल्हा न्यायाधीश जॉन कॉफनर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बर्थ राइट आदेशाच्या अंमलबाजवणीवर स्थगिती आणली आहे.
अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी योजनेच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे.