Eknath Shinde will pay for Vaibhavi Deshmukh Education Expenses : राज्य गृहमंत्री योगेश कदम यांनी आज मस्साजोगमध्ये (Beed) जावून दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासावर देखील चर्चा केली. ज्यांच्यावर शंका आहे, त्या अधिकाऱ्यांना माफ करणार नाही, असं आश्वासन देखील योगेश कदम यांनी दिलंय. […]
Vaibhavi Deshmukh In Santosh Deshmukh Justice Morcha Baramati : बारामतीमध्ये आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मोर्चा होता. यावेळी वैभवी देशमुख (Vaibhavi Deshmukh) हिला अश्रू अनावर झाल्याचं समोर आलंय. आरोपींना फाशी व्हावी, या मागणीसाठी बारामतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Baramati) संतोष देशमुखांची मुलगी वैभवी आणि बंधू धनंजय देशमुख सुद्धा सहभागी […]
वडिलांच्या हत्येनंतर आम्ही सावरू शकलो नसतो. आम्ही आत्महत्या केली असती. कारण, आमच्या कुटुंबाचा आनंद, आमच्या गावाचा आनंद आमच्यापासून हिरावल्या गेला.
Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असताना आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर