- Home »
- Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane Case
वैष्णवी हगवणे : उच्च पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून जबरदस्तीने रुखवत खरेदी, गोऱ्हेंचे धक्कादायक खुलासे
Dr. Neelam Gorhe On Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात रोज नवनवीन खुलासे (Vaishnavi Hagawane Case) होत आहेत. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मयुरी जगताप आणि वैष्णवी हगवणे या दोन्ही सूनांच्या तक्रारीवर महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्या म्हणाल्या की, या दोन्ही प्रकरणांमध्ये हगवणे कुटुंबाच्या विरोधात छळाच्या गंभीर तक्रारी आहेत. काल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ […]
हगवणे कुटुंबाचा कारनामा, बैलासमोर ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम
Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज नवीन नवीन खुलासे होत आहे. हगवणे कुटुंबियांकडून झालेल्या माणसिक आणि शारीरिक
हगवणे प्रकरणातील चव्हाणचा इतिहासही छळाचाच; वाचा संताप आणणारे कारनामे
Nilesh Chavan Used Spy Camera To Record Wife Offensive Video : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) निलेश चव्हाण याचा इतिहास देखील छळाचाच राहिला आहे. त्याने स्पाय कॅमेऱ्याने पत्नीसोबतच्या शरिरसंबंधांचे व्हिडीओ बनवल्याचा धक्कादायक कारनामा समोर आलाय. हे व्हिडिओ त्याने 2019 मध्ये काढले (Nilesh Chavan) होते, याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला (Pune) होता. […]
वैष्णवी हगवणेंचं बाळ आजी-आजोबांकडे, अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी कामगिरी बजावली
Baby should be handed over to Kaspate Ajit Pawar’s Instructions : वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा (Ajit Pawar ) दावा त्यांनी केला […]
राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी…दोषींवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश
Rajendra Hagawane Expelled From NCP Ajit Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली (Ajit Pawar) आहे. पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी (Rajendra Hagawane) दिली आहे. राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना […]
फक्त वैष्णवीच नाही…मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण
Rajendra Hagwane’s elder daughter in law also harassed by family : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हागवणे हिने (Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तिचा पती आणि राजेंद्र हगवणे दोघेही फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला, असा आरोप सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, […]
