आरक्षण हा सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी भारतीय राज्यघटनेनं दिलेला गंभीर सामाजिक कृती कार्यक्रम आहे. तो सरकारी कार्यक्रम नाही. - वंचित
Vasant More Will Join VBA : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी देत ‘एकला चलो’चा नारा दिला होता. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर काल वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. दरम्यान, […]
Sanjay Raut : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Alliance) पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामील झाला असला तरी अद्याप मविआतील नेते आणि आंबेडकरांचा ताळमेळ बसतांना दिसत नाही. कारण, जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच आंबेडकरांनीनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मविआच्या बेठका किंवा कार्यक्रमात सहभागी न होण्याचं आवाहन केलं. त्यानंतर ठाकरे […]
Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी महाविकास आघाडीत जागावाटपासाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचाही (Vanchit Bahujan Alliance) या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) समावेश झाला आहे. मात्र, अद्याप जागावाटपाबाबत एकमत झालेले नाही. कॉंग्रेस आणि ठाकरे गटाकडून जास्त जागा मागितल्या जात आहे. यावरून आता […]