आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात आता नातवाचा बळी...पुण्यात गँगवॉर! आंदेकर विरुद्ध कोमकर, दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? याचा रक्तरंजित इतिहास
गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी वनराज आंदेकर यांचा गोळ्या झाडून खून. या प्रकरणात गणेश कोमकर आरोपी. वनराजच्या खुनानंतर आंदेकर गटाने बदला घेण्याची शपथ.
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपींना कोयते, तसंच पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केली.