अपघात घडल्यानंतर बाल हक्क न्यायालयाने अल्पवयीन आरोपीस अपघातावर 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची अजब शिक्षा सुनावत जामीन मंजूर केला होता.
पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या 10 लाखांचा धनादेश त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सुपूर्द करण्यात आला.
बिल्डर विशाल अगरवाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल हे तपासात सहकार्य करत नाहीत.
Pune Hit And Run Case : दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
कल्याणी नगर परिसरात अलिशान गाडीने दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालचा काल (दि.22) जामीन रद्द करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.
पुण्यातील अपघातातील कार चालकाच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याबातची पोस्ट व्हायरल होतं आहे.
Pune Accident News : 19 मेच्या पहाटे दारूच्या नशेत भरधाव कारने दोघांना चिरडणारा अल्पवयीन बिल्डरपुत्र वेदांत अगरवाल प्रकरणात आता नवीन अपडेट