देशाचा पुढचा उपराष्ट्रपती कोण होणार यासाठी आज मतदान. सकाळी 10 वाजता मतदानास सुरुवात होईल व सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे उमेदवार असणार आहेत. जेपी नड्डा यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.