Ahmedabad plane crash चा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ काढणाऱ्या तरूणाला पोलिसांनी कारण शोधण्यासाठी ताब्यात घेतलं आहे.
Raveena Tandon ने लहान मुलीसह वृद्ध महिलेच्या अंगावर गाडी घालल्याचा आरोप करण्यात आला होता. व्हिडीओ बनवणाऱ्यांना चांगलंच महागात पडणार आहे.