Farmer Youth Sholay Style Protest Outside Vidhan Bhavan : विधानभवन (Vidhan Bhavan) परिसरात मंगळवारी एका तरुणाच्या अनोख्या आंदोलनाने खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील शेतकरी नेता ईश्वर शिंदे या तरुणाने विधानभवन परिसरातील एका झाडावर चढून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलंय. या घटनेमुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली (Youth Sholay Style Protest) असताना, प्रशासन आणि आमदारांनी त्याला खाली उतरवण्यासाठी […]
मोठी बातमी : शिंदेंनी टीम इंडियासाठी खुली केली तिजोरी; जगज्जेत्या संघाला जाहीर केलं11 कोटींचं बक्षीस