आमदार निवासातील कॅन्टीनमधील जेवणाच्या दर्जावरून संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर FDAचे पथक कॅन्टीनमध्ये दाखल झाले
जर आमदार निवासामध्ये आमदारच मारामारी करू लागले, तर आपण महाराष्ट्रातील नागरिकांना नेमका कोणता आदर्श देणार आहोत?
आमदार संजय गायकवाड यांना शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कडक शब्दांत समज दिली आहे