येणाऱ्या काळात विविध माध्यमातून ख्रिस्ती समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडू व त्यावर नक्कीच तोडगा काढू, बापूसाहेब पठारेंचा शब्द...
मागास आणि दुष्काळी ही तालुक्याची ओळख पुसण्याचं काम वळसे पाटलांनी केलं. त्यामुळे समोर कोणीही उमेदवार उभा असला तरी विजय वळसे पाटलांचाच होणार.
राहुल कलाटेंना (Rahul Kalate) एकदा संधी द्या, चिंचवड मतदारसंघाला सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.
महायुतीने (Mahayuti) अडीच वर्षांच्या काळात शेतकरी व गोरगरिबांची क्रूर थट्टा केली आहे. संविधानविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या,
जनतेने मला ज्याप्रमाणे भरभरून प्रेम दिले, त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, विकास हेच आपले ध्येय - यशोमती ठाकूर
सगळ्यांच्या बॅगा तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जाते. निवडणुकीच्या काळात बॅग तपासणे हा पोलिसांचा अधिकार आहे.
एक हाती सत्ता असताना नागरिकांना केवळ आश्वासनं दिली, समस्यांचे निराकरण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले नाही. - सुप्रिया सुळे
शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी दिलीप वळसे पाटील हेच 100 टक्के निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.
दहिगावने परिसरात दबावाचे राजकारण होत आहे. विकासकामासाठी ठराव देण्यात अनेकदा आडकाठ्या घालण्यात आल्या. - आमदार राजळे
राहुल गांधी संविधानाचा निळा रंग बदलून लाल रंगाचे संविधान दाखवत आहेत. त्यांच्यापासून संविधानाला खरा धोका आहे,