पुणे : राहुल गांधी यांच्याविरोधात हुकूमशाही पद्धतीने लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात आली आहे. निडरपणे भूमिका मांडणारे राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. भाजप आणि मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात आणि करण्यात आलेल्या कारवाईचा निषेधार्थ पुणे शहर महिला काँग्रेसकडून आज 26 सकाळी ठीक 10.30 वाजता फडके हौद, पुणे येथे आवाज बंद […]
मुंबई : आशिष देशमुख म्हणजे बिनबुडाचा लोटा, अशी त्याची भूमिका आहे. ते काय म्हणतात हे सध्या महत्वाचा नाही. परंतु भाजप म्हणतंय कि राहुल गांधींच्या वक्त्यव्यामुळे जर ओबीसींचा अपमान झाला असेल तर आता निरव व ललित मोदींना भारतात त्यांनी आणलं पाहिजे आणि ते चोर नाही सिद्ध केलं पाहिजे. तसेच ओबोसी समाजाने निरव व ललित मोदी चोर […]
नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा […]
बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने […]