नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा […]
बुलढाणा : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी आज फॉर्म वरून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले. या आरोपाची दखल घेत काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार बुलढाणा येथे आज पत्रकारांशी बोलताना म्हणाले सत्यजित तांबे यांचा विषय अतिशय गंभीर आहे. या सर्व आरोपाची चौकशी करून दखल घेण्यात येईल. प्रदेशने […]