Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीत अद्यापाही काही जागांबाबत चर्चांच्या फेऱ्या सुरू असून, छ.संभाजीनगरमधून शिवसेनेच्या संदीपान भुमरेंना (Sandipan Bhumre) उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या घोषणेनंतर नाराजी नाट्याला सुरूवात झाली असून, ही नाराजी भाजप-शिवसेनेला निवडणुकांमध्ये डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. मला उमेदवारी मिळू नये यासाठी दोन आमदार आणि एका राज्यसभा खासदाराने खेळी केल्याचे विनोद पाटील (Vinod Patil) […]
छ.संभाजीनगर : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदावर नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यानंतर आता लोकसभेसाठीदेखील अनेक मतदासंघात भाजपनं चर्चेत नसलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे. त्यानंतर आता भाजपच्या याच धक्कातंत्राची खेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) छ. संभाजीनगरच्या उमेदवारीसाठी खेळणार असल्याची चर्चा आहे. (Vinod Patil Might […]
Maratha Reservation : राज्यात सध्या एकीकडे मराठा आरक्षणावरून ( Maratha Reservation ) वातावरण तापलेलं आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच मराठा समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करणारे याचिकाकर्ते विनोद पाटील ( Vinod Patil ) यांनी […]