- Home »
- viral
viral
‘आफ्टर ओएलसी’ ला रोमँटिक टच, वैशाली सामंतच्या आवाजातील ‘लय लय लय’ रोमँटिक साँग व्हायरल
After OLC या चित्रपटातील पहिलं वहिलं रोमँटिक सॉंग ‘लय लय लय’ सध्या प्रत्येक प्रेमीयुगीलाच्या दिलावर राज्य करताना दिसत आहे.
T-Series आणि झारा खान सादर करत आहेत ‘Aura Farming’! व्हायरल हुकस्टेपसह धमाल गाणं
टी सिरीज आणि भूषण कुमार यांच्या प्रस्तुतीत ‘Aura Farming’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
धुळ्यात रंगला सापाच्या ‘बर्थडे पार्टी’चा थरार! केक कापून नागोबाचा वाढदिवस साजरा, युवक वनविभागाच्या ताब्यात
Youth Celebrated Snake Birthday Party : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धीसाठी पोरं काय करतील, त्याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी वेडेवाकडे प्रयोग करणं अखेर धुळ्यातील (Dhule) एका युवकाच्या अंगलट आलंय. शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील राज साहेबराव वाघ या तरुणाने नागपंचमीच्या दिवशी नागाचा वाढदिवस केक कापून (Snake Birthday Party) साजरा केला. एवढंच नव्हे तर त्याने व्हिडिओ इंस्टाग्रामवर […]
VIDEO : दुचाकीला धक्का लागला… एसटी चालकाला महिलेनं रस्त्यातच चपलांनी चोपलं, व्हिडिओ व्हायरल
ST driver beaten with shoes on the road At karnala : आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाची परिस्थिती सुधारण्यासाठी (Viral Video) प्रयत्नशील असले तरी, बस चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस (ST driver beaten) गंभीर होत चालला आहे. कर्नाळा परिसरात नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका महिलेनं एसटी बस चालक आणि वाहकाला चपलांनी जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल […]
VIDEO : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना पत्नीने विमानातच लगावली कानशिलात? व्हायरल व्हिडिओचं सत्य धक्कादायक
French President Emmanuel Macron Wife Slap Video : फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ (French President Emmanuel Macron) सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी त्यांना गालात मारताना दिसत (Viral Video) आहे. आता मॅक्रॉनने या व्हिडिओवर मौन सोडलं आहे. त्यांनी म्हटलंय की, हा व्हिडिओ खरा (Wife Slap Video) आहे, परंतु ज्या प्रकारे तो […]
VIDEO : ‘मराठी येत नाही, पैसेच देत नाही…’ मुंबईतील जोडप्याकडून पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा छळ
Mumbai Marathi Couple Clash With Dominos Delivery Boy : मराठी बोलता (Mumbai News) येत नसल्यामुळे वाद झाल्याच्या अनेक घटना राज्यभरातून समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली आहे. सोमवारी रात्री (12 मे) भांडुप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीत असलेल्या डोमिनोज पिझ्झाच्या (Dominos Delivery Boy) एका ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्याने (Hindi […]
तुम्हीही खाताय व्हायरल दुबई चॉकलेट? निर्माण होऊ शकतो लिव्हर डॅमेज ते कॅन्सरपर्यंतचा धोका
Dubai chocolate मुळे आरोग्या संबंधी अनेक धोके निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
Video : कॉलेजच्या प्राचार्यांनी भिंती गायीच्या शेणाने सारवल्या, विद्यार्थी संतापले; नेमकं काय घडलं?
Student Dispute With Principal On Cow Dung In Laxmibai College : देशात अनेक उत्तम महाविद्यालये आहेत. विशेषतः जेव्हा निवडक संस्थांचा विचार केला जातो, तेव्हा दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अशी नावे समोर येतात. दिल्ली (Delhi) विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत. नॉर्थ कॅम्पस, साउथ कॅम्पस, ईस्ट कॅम्पस आणि वेस्ट कॅम्पस. सध्या या विद्यापीठाशी 91 महाविद्यालये संलग्न आहेत. […]
9 दिवसांत 3 शहरे…अपमान, मारहाण अन् धमकी; जावयासह पळून गेलेल्या सासूने सांगितली आपबिती
Mother In Law Elopes With Son In Law Surrenders At Police Station : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील अलीगढ येथून 10 दिवसांपूर्वी फरार झालेल्या सासू अन् जावयाने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलंय. अलीगढची प्रसिद्ध जावई आणि सासूची जोडी परत आलीय. त्यांनी सांगितले की, ते 9 दिवसांपूर्वी अलीगढहून कासगंजला (Viral News) गेले होते. तिथून बसने बरेलीला पोहोचले. […]
VIDEO : मी गुन्हेगार, काम थांबल्यामुळं रणवीर अलाहाबादिया ढसाढसा रडला; पण, सत्य मात्र वेगळंच
Youtuber Ranveer Allahbadia Crying Because Loss Of Work : एका रिअॅलिटी शोमध्ये अश्लील विनोद करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाचा (Ranveer Allahbadia) एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत रणवीर ढसढसा रडताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होतोय. रणवीर का रडतोय? हाच प्रश्न सर्वांना पडलाय. रणवीरच्या रडण्यामागील कारण समोर आलंय. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ […]
