- Home »
- Virat Kohali
Virat Kohali
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. देशातील सर्व बॅंकांची केंदीय बॅंक आणि देशातील बॅंकिंग व्यवस्थेवरील अग्रगण्य बॅंक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चालक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RBI मध्ये चालक पदाच्या जागा रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक पात्र उमेदवार हे ऑनलाइन […]
Virat Kohali : मॅचचा स्कोअर वाढवणारा कोहली गणितात होता मठ्ठ्; मार्कशीट व्हायरल
Virat Kohali 10th Marksheet : विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांसाठी अत्यंत जवळचे आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्याने क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. भारतातील व भारताबाहेरील अनेक तरुण मुले ही विराटला आपला आदर्श मानतात. त्याच्यासारखी फिटनेस असावी, त्याच्यासारखी बॉड बनवावी हे अनेकांना वाटत असते. विराटने अनेकवेळा अतीतटीच्यावेळी संयमाने व धीराने खेळ करत भारतीय […]
Virat Kohali ने अलिबागमध्ये खरेदी केला 6 कोटींचा आलिशान बंगला
अलिबाग : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीने अलिबागच्या आवास लिव्हिंगमध्ये 2 हजार चौरस फुटाचा आलिशान बंगला 6 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात व्यस्त असल्याने, त्याचा भाऊ विकास कोहली याने अलिबाग उपनिबंधक कार्यालयाला भेट दिली आणि नोंदणीची औपचारिकता पूर्ण केली आहे. कोहलीने या व्यवहारासाठी 36 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले. या […]
ICC T20 Ranking: टी20 आयसीसी रँकिंगमध्ये शुबमन गिलची मोठी झेप
मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-20 मालिकेनंतर आयसीसीने टी-20 क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुबमन गिलने (Shubman Gill) मोठी झेप घेतली आहे. गिल तब्बल 168 स्थानांची झेप घेत 30 व्या स्थानी पोहचला आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा स्टार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वल स्थानावर […]