रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, 10 वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज आहे. देशातील सर्व बॅंकांची केंदीय बॅंक आणि देशातील बॅंकिंग व्यवस्थेवरील अग्रगण्य बॅंक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने चालक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. RBI मध्ये चालक पदाच्या जागा रिक्त असल्याने ही भरती प्रक्रिया राबवली जाते आहे. या रिक्त जागांसाठी इच्छुक पात्र उमेदवार हे ऑनलाइन रितीने अर्ज करू शकतात. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख यासंबंधीची माहिती आरबीआयने प्रसिध्द केलेल्या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. RBI मध्ये ड्रायव्हरच्या पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 एप्रिल आहे.

एकूण रिक्त पदे – 05

पदाचे नाव – ड्रायव्हर

शैक्षणिक अहर्ता
10 वी पास
हलके वाहन चालक परवाना
10 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयोमर्यादा
खुला प्रवर्ग – 28 ते 35
मागासवर्गींयांना 5 वर्षाची सुट

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02/03/1988 पूर्वी झालेला नसावा आणि 01/03/1995 नंतर नसावा.

Virat Kohali : मॅचचा स्कोअर वाढवणारा कोहली गणितात होता मठ्ठ्; मार्कशीट व्हायरल

शुल्क
खुला वर्ग आणि ओबीसीसाठी 450 रुपये + जीएसटी
मागासवर्गीय/महिला/माजी सैनिक 50 रुपये + जीएसटी

नोकरीचे ठिकाण – मुंबई

जाहिरात – https://drive.google.com/file/d/1StJv8_D-Plr1Tz-ClgSJ38S90jFn-Mqk/view

● अर्ज करण्याची अंतिम तारीख – 16 एप्रिल
● अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या – https://www.rbi.org.in/

follow us
  • fb
  • instagram
  • youtube