- Home »
- Virat Kohali
Virat Kohali
IPL 2026 Final: हॉटेलची रुम तीस हजारांना, विमान तिकीट 38 हजारांवर; अहमदाबादमध्ये दर गगनाला !
IPL 2026 Final- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) हे संघ विजेतेपदासाठी झुंजणार आहे.
बंगळुरू ठरला प्लेऑफमध्ये धडक मारणारा पहिला संघ; सलग सहा पराभवामुळे पंजाबची वाट अवघड…
IPL 2026 बंगळुरू प्लेऑफमध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे सलग सहा पराभवामुळे पंजाब किंग्ससाठी टॉप-4 मध्ये स्थान टिकवणे आता कठीण झाले आहे.
माझी किंमत आणि क्षमता सतत सिद्ध करावी लागत असेल, तर… 2027 वर्ल्ड कपसंदर्भात विराट कोहलीचं स्पष्ट वक्तव्य
जर मला माझी किंमत आणि क्षमता सतत सिद्ध करण्याची वेळ येत असेल, तर ती जागा माझ्यासाठी नाही, असे ठाम शब्दांत विराटने सांगितले.
चाहत्यांना दिलासा, रातोरात गायब झालेले विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट पुन्हा सक्रिय
सक्रिय असलेल्या विराटचे अकाउंट अचानक गायब झाल्याने त्याचे चाहते आश्चर्यचकित तर झालेच, पण अनेकजण नाराजीही व्यक्त करताना दिसले.
ब्रेकिंग : 14 वर्षांचा ‘विराट’ प्रवास थांबला! ‘अँग्री यंग मॅन’ कोहलीचा कसोटी क्रिकेटला ‘अलविदा’
Virat Kohli announces retirement from Test Cricket : ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून ओळख असणारा आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) अखेर कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानंदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता विराट कोहलीनेदेखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याबाबत […]
विश्वविजेत्या टीम इंडियाला मोदींनी काय काय विचारलं? कुणी काय उत्तर दिलं?; बघा खास व्हिडिओ
या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.
वामिका-अकाय बाबतच्या ‘त्या’ गोष्टीबद्दल विराट-अनुष्काने मानले पापाराझींचे आभार!
Virat Anushka अनेकदा पापराझींकडून देखील सेलिब्रेटींची गोपनियता पाळली जाते. असाच अनुभव विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला आला.
यशस्वी जैस्वालला द्विशतकांचा डबल फायदा, कसोटी क्रमवारीत मोठी झेप; टॉप-5 मध्ये 3 भारतीय
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा या […]
टीम इंडियाला मोठा धक्का; इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींमधून विराटची माघार, काय आहे कारण?
IND Vs ENG : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohali) वैयक्तिक कारणांमुळे इंग्लंडविरुद्धच्या (IND Vs ENG) पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत ही माहिती दिली आहे. 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, विराट कोहलीने बीसीसीआयला वैयक्तिक कारणांसाठी इंग्लंडविरुद्धच्या आगामी […]
रोहितची टॉसची हॅट्रिक, प्रथम फलंदाजीचा निर्णय; प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 मोठे बदल
IND vs AFG T20I Series : 2024 च्या T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय क्रिकेट संघ आज अखेरचा T20 सामना खेळत आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील (IND vs AFG) अंतिम सामना खेळवला जात आहे. तिसऱ्या T20 मध्ये कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात तीन […]