- Home »
- Virat Kohali
Virat Kohali
ऋतुराज कसोटी मालिकेतून बाहेर, विराटही मायदेशी परतला; नेमकं कारण काय?
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohali) भारतात परतला आहे. कोहली कौटुंबिक कारणामुळे परतला आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कसोटी मालिकेतून बाहेर आहे. गायकवाड दुखापतग्रस्त असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील […]
फायनलमध्ये विराटने इतिहास रचला, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला
World Cup Final : आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना (World Cup Final) भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबाद येथे सुरु आहे. या सामन्यात आतापर्यंत अनेक विक्रम झाले आहेत. या क्रमवारीत टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohali) नावावर आणखी एक कामगिरी जमा झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात 50 हून अधिक […]
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव
SL vs BAN : वर्ल्डकपच्या (World Cup 2023) दिल्लीतील मॅचमध्ये बांग्लादेशने (Bangladesh) श्रीलंकेचा (Srilanka) तीन विकेट्सने पराभव केला. लंकेच्या गोलंदाजांनी बांग्लादेशचे फलंदाज बाद करीत मॅट शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. परंतु बांग्लादेशला ऑलआऊट करता आले नाही. चरिथ असलंकाच्या शतकीय खेळीच्या जोरावर लंकेने 279 धावसंख्या उभारली होती. बांग्लादेशने 42 व्या ओव्हरमध्ये सात विकेट्स गमवत 282 धावा करत […]
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओवर थेट ‘बिग बीं यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna Fake Video: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेक सेलिब्रिटींचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ लीक होत आहेत. आता पुष्पा स्टार रश्मिका मंदान्नाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ (bold video) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यावर आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabha Bachchan) […]
Navratri 2023 : …म्हणून वणीच्या सप्तश्रृंगीला अर्ध शक्तीपीठ मानलं जातं
Navratri 2023 : नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2023) आपण देवीच्या साडेतीन शक्तीपीठांची माहिती घेतली. त्यात कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजा भवानी तसेच माहुरची रेणुका या देवीच्या पुर्ण पीठांची माहिती घेतली. त्यानंतर आज देवीच्या साडेतीन पैकी अर्ध्या पीठाची महती जाणून घेणर आहोत. कोणतं आहे हे शक्तीपीठ त्याला अर्धपीठ का मानलं जात? हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ संपूर्ण पाहा… …म्हणून या […]
Anushka Sharma: विराट अन् अनुष्का दुसऱ्यांदा आई-बाबा होणार?
Anushka Sharma: बॉलिवूडसोबतच (Bollywood) क्रीडा क्षेत्रातील सर्वांची लाडकी जोडी म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohali) या दोघांना ओळखले जात असते. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहत्यांना नेहमीच उत्सुक शिगेला पोहचलेली असते. View this post on Instagram A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची […]
Video : बार्बाडोसमध्ये चाहत्याने विराट कोहलीला दिले ब्रेसलेट भेट, व्हिडिओ झाला व्हायरल
Virat Kohali : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 3 वनडे मालिकेतील दुसरा सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. खरंतर, विराट कोहली आणि रोहित शर्मा या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नव्हते. मात्र विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहलीने बार्बाडोसमध्ये चाहत्यांची […]
Manipur Violence : खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची…; भाजपच्या आमदाराने थेट सर्वोच्च न्यायालयालाच शिकवले
Atul Bhatkhalkar on Manipur Violence : जातीय दंगलींमुळे मणिपूरमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालल्याचे चित्र आहे. अशात मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडीओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. माणुसकीला लाज आणणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरुन धिंड काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले आहे. लोकशाही असलेल्या देशात अशी घटना […]
जैन धर्मगुरूंच्या हत्येच्या निषेधार्थ अहमदनगर शहरात मूक मोर्चा
Ahmednagar News : कर्नाटक राज्यातील चिकोडी येथे जैन साधु आचार्य कामकुमार नंदी महाराज यांची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती. आहे. या घटनेच्या निषेधार्थ जैन समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चाचे आयोजन देखील केले आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आज अहमदनगरमध्ये सकल जैन समाजाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या हत्याकांडातील दोषींना कठोर शिक्षा झाली […]
ड्रेसिंग रूममधील सत्य बाहेर येताच, टीम इंडियात उडाली खळबळ
आपल्या देशात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूमचा भाग व्हायचे असते. कदाचित त्यामुळेच मैदानाबाहेर ड्रेसिंग रूममध्ये काय होते हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांनाही असते. 2000 च्या दशकात आणि 2010 च्या सुरुवातीच्या काळात, सोशल मीडियाने भारतीय ड्रेसिंग रूममध्ये चालू असलेल्या घडामोडींची फारशी माहिती दिली नाही, परंतु आजकाल प्रशिक्षक-कर्णधारांच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रेरक भाषणे आणि उत्सवांच्या […]