पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ‘श्री गणेश रत्न रथा’मधून निघणार आहे. याबाबत ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सविस्तर माहिती दिली.