Beed Sarpanch Santosh Deshmukh यांची हत्या करण्यासाठी आरोपींनी सात शस्त्र वापरले होते. त्याची माहिती तपासी अधिकाऱ्याने दिली.
Vishnu Chate Directly Confessed About Walmik Karad : बीडमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप होत आहेत. 31 डिसेंबर रोजी कराडने सीआयडीसमोर सरेंडर देखील केलंय. त्याला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे याची देखील […]