महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अहिल्यानगर मनपाच्या पाणीपट्टीच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
महावितरण कंपनीकडून शनिवारी (ता. १५) विद्युत कामांसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागाचा पाणीपुरवठा एक दिवस विलंबाने होईल
नगरकरांना पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चात वाढ झाल्याने पाणीपट्टीत दुपटीने वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
अमहमदनगर जिल्ह्यात टँकरची संख्या तीनशेपार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक टँकर हे एकट्या पाथर्डी तालुक्यात सुरु असून याची संख्या शंभरच्यावर आहे.