- Home »
- Western Disturbance
Western Disturbance
आजही अवकाळी पावसाची शक्यता कायम, ७ राज्यांना बसणार तडाखा, महाराष्ट्रात कसं असेल हवामान?
Weather Forecast : अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal rain) संकट तयार झालं आहे. हवामानावर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (Western Disturbance) प्रभाव कायम आहे. त्यामुळे देशाच्या काही भागात आजही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. सोमवार (11 मार्च) पासून पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) […]
महाराष्ट्रासह 13 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता, IMD चा इशारा
Weather Update 5 February 2024 : वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे यंदा कोणत्याही ऋतुचा अंदाज बांधणं कठीण आहे. एकीकडे देशभरात थंडी वाढत असताना दुसरीकडे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (Western Disturbance) ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळँ मराठवाडा, विदर्भ आणि […]
देशात पुढील तीन दिवस थंडीची लाट, तर आज ‘या’ भागात कोसळणार अवकाळी पाऊस; IMD चा अंदाज
Weather Updates : देशातील काही राज्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाल्यानं ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहेत. गेल्या आठवड्यातही देशाच्या अनेक भागात पावसाच्या सरी (Unseasonal rain) कोसळल्या होत्या. त्यामुळं पिकं धोक्यात आली आहे. अशातच आज हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. आता पुन्हा एकदा अवकाळीचं संकट (IMD Weather Forecast) उभं ठाकलं आहे. 16 जानेवारीपर्यंत नवीन वेस्टर्न […]
