- Home »
- Woman
Woman
सायली संजीवकडून महिला सक्षमीकरण; ‘कैरी’ तून उलगडणार स्त्री हृदयाला स्पर्श करणारा प्रवास
Kairi चित्रपटाचे गाणे, ट्रेलरने उत्सुकता वाढवलीच पण ‘कैरी’ मधील एक असा भाग जो अर्थातच प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरणार आहे
अहिल्यानगरमध्ये रविवारी जिल्हा व्यापी महिला परिषद; ज्येष्ठ स्त्रावादी कार्यकर्च्या अॅड. निशा शिवूरकर करणार मार्गदर्शन
women's conference: स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या आणि स्त्रियांच्या संघटनांनी एकत्र येऊन महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद मंच स्थापन केलीय.
येरवड्यात तलवारीचा थरार! महिला व मुलास घरात घुसून मारहाण, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Pune yervada Case लक्ष्मीनगर येथे रविवारी चार जणांनी घरात शिरून एक महिला आणि तिच्या मुलावर तलवारीने हल्ला केला.
धक्कादायक! दोन महिन्यांपासून साखळदंडात बांधली होती महिला; कोल्हापुरातील प्रकार…
Kolhapur तील राजारामपुरी सारिका साळी या 40 वर्षीय महिलेला गेल्या 2 महिन्यांपासून घरामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेले होते.
विवाहिता आणि बाहुलीमागील गूढ काय? रहस्यमय ‘जारण’ चे मोशन पोस्टर आले; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Jaaran' या चित्रपटाचे रहस्यमय मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे.
संकटाची भीती अन् महिलेने दागिने केले भोंदूबाबाच्या स्वाधीन; त्याने हातावर लिंबू देताच…
Pune शहरात एक महिला अशाच एका भोंदूच्या भोंदूगिरीला बळी पडली आणि लाखोंचं नुकसान करून घेतलं आहे.
शरीरातून करत होती कोकेनची तस्करी! मुंबई विमानतळावर कॉंगो महिलेला अटक
Congo woman ला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आहे. ती आपल्या शरीरात कोकेन सुमारे पाच कोटी 44 लाख रुपयांची तस्करी करत होती.
Kiku Sharda: ‘मी कोणत्याही थराला जाऊ शकतो…’, कपिल शर्मा शोसाठी असं का बोलला किकू शारदा?
Kiku Sharda On Kapil Sharma Show: किकू शारदाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.
