जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालात असा दावा करण्यात आला आहे की या सुपारीमुळे कर्करोग होतो.
जगभरात दरवर्षी जागतिक मानसिक स्वास्थ्य दिंन १० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येतो. प्रत्येक वर्षात नवीन थीम असते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार धूम्रपान केल्याने रोज 14 जणांचा मृत्यू होत आहे.