शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाने कार्यरत राहणे आवश्यक आहे. पण आजच्या धकाधकीच्या काळात आहाराच्या वेळा पाळल्या जात नाहीत.