Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात मतमोजणी अजूनही संपलेली नाही. दोन दिवसांपासून (Pakistan Elections 2024) मतमोजणी सुरू असून अंतिम निकाल आलेला नाही. वारंवार इंटरनेट बंद पडणे, मतमोजणीतील संथपणा, दहशतवादी हल्ले या काही कारणांमुळे निकाल येण्यास उशीर होत आहे. सध्याच्या परिस्थितीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे समर्थित उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. अशातच आता आणखी […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात राष्ट्रीय संसदेसह विधानसभा निवडणुकांची (Pakistan Elections 2024) मतमोजणी अजूनही संपलेली नाही. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने दावा केला आहे की त्यांचा पक्ष केंद्रासह खैबर पख्तूनख्वा आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करणार आहे. इम्रान खान यांनी एआय व्हिडिओ जारी करत निवडणुका जिंकल्याचा दावा केला आहे. तसेच विरोधी पक्षांवर घणाघाती […]
Pakistan Elections 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Elections 2024) मतदान झाले. त्यानंतर आज मतमोजणी होऊन निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाचे समर्थित बहुतांश उमेदवार आघाडीवर आहेत. तर नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांच्यासह बिलावल भुट्टो जरदारी (Bilawal Bhutto) यांच्या पक्षांची मोठी पिछेहाट झाली आहे. या […]
Pakistan Election Result 2024 : पाकिस्तानात नवीन सरकार निवडण्यासाठी काल (Pakistan Election Result 2024) मतदान झाले. त्यानंतर आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि नवाज शरीफ शरीफ (Nawaz Sharif) यांच्या पक्षात लढाई आहे. सकाळच्या सत्रातील मतमोजणीचे कल हाती येत आहेत. मात्र, या मतमोजणीआधीच गोंधळालाही सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच […]
Pakistan Election 2024 : आर्थिक संकटांनी घेरलेल्या पाकिस्तानात आजचा दिवस (Pakistan Election 2024) मतदानाचा आहे. पाकिस्तानातील नागरिक आज केंद्र आणि प्रांतीय सरकारांच्या निवडणुकीसाठी मतदान करणार आहे. पाकिस्तानातील यंदाची निवडणूक अनेक वादांमुळे चर्चेत राहिली. निवडणूक चिन्हांबाबतही असाच वाद निर्माण झाला होता. जेव्हा निवडणूक आयोगाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या (Imran Khan) पक्षाला बॅट चिन्ह नाकारले होते. […]
King Charles III Cancer : ब्रिटनच्या राजघराण्याचे किंग चार्ल्स तृतीय यांच्या (King Charles) प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. किंग चार्ल्स यांना प्रोटेस्ट ग्रंथींबाबत तक्रार होती. नंतर त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल मिळाले असून किंग चार्ल्स यांना कर्करोगाचे (Cancer) निदान झाले आहे. परंतु, हा कर्करोग प्रोटेस्ट ग्रंथींशी संबंधित नाही असे स्पष्ट करण्यात आले. […]
Chile Wild Fire News : दक्षिण अमेरिकेतील चिली देशात राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा (Chile Wild Fire) करण्यात आली आहे. चिलीच्या जंगलात भीषण आग भडकली आहे. या आगीत आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीत हजारो हेक्टरवरील जंगल नष्ट (Forest Fire) झाले आहे. या आगीमुळे चिलीतील विना डेल आणि वालपराइसो येथे राहणाऱ्या लोकांनी त्यांची घरे […]
US Strike on Iran Posts In Iraq Syria : अमेरिकेने इराक आणि सीरियामधील इराणच्या चौक्यांवर तुफान हवाई हल्ले केल्याची (US Strike on Iran Posts In Iraq Syria) बातमी आहे. या हल्ल्यांत अनेक लोक मारले गेल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. मागील आठवड्यात जॉर्डनमध्ये ड्रोन हल्ल्यात तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला […]
Pakistan News : आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानात लवकरच (Pakistan Elections) निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच पाकिस्तानात महागाईने हाहाकार (Pakistan Inflation) उडाला आहे. आताही पुन्हा एकदा इंधनाच्या दरात (Fuel Price) वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसला आहे. या नव्या […]
Pakistan News : चीनच्या मदतीने पाकिस्तानातील अशांत (Pakistan News) बलुचिस्तान प्रांतात धुडगूस घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) बलुचिस्तानातील (Balochistan) माच आणि बोलन शहरातील सैन्याच्या ठिकाणांवर एकापाठोपाठ हल्ले केले. यानंतर ही शहरे ताब्यात घेतल्याचा दावा आर्मीने केला. या हल्ल्यात दहा पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर […]