या जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे डास नावालाही सापडत नाही. या डासमुक्त देशाचे नाव आहे आइसलँड.
इस्त्रायली सैन्याच्या हल्ल्यात इराणचे आण्विक ठिकाणच नष्ट झालं. इस्त्रायलला जे साध्य करायचं होतं ते त्यानं केलं.
शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला (Tehran City) टार्गेट करण्यात आलं.
मस्क यांच्या टीकेची धार बोथट झाली आहे. मस्क चक्क माफी मागण्याच्या मूडमध्ये दिसत आहेत. मस्कने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात परिस्थिती चिघळत चालली आहे. डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या इमिग्रेशन धोरणाच्या विरोधात अमेरिकेत आंदोलने सुरू आहेत.
राज्यपालांची परवानगी न घेताच लॉस एंजेलिसमध्ये नॅशनल गार्ड्स सैनिकांची तैनाती केली म्हणून हा खटला दाखल करण्यात आला आहे.
याच जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे जिथे जवळपास 50 हत्तींना मारण्याचं (African Elephant) फर्मान काढण्यात आलं आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine War) आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे.
या व्हिडिओत खासदार रेखा शर्मा गाणे गुणगुणताना दिसत आहेत. या प्रकारावरून देशात राजकारण सुरू झाले आहे.
भूकंपाने तुरुंगातील कैद्यांना पळून जाण्याची संधी मात्र दिली. भुकंपामुळे कराचीतील मलीर जेलमध्ये एकच धावपळ उडाली.