अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधीलनागरिकांना पुढील आठवड्यापासूनच अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखले जाऊ शकते.
उत्तर कोरियाच्या बाबतीत तुम्ही अनेक अजब अन् चमत्कारिक गोष्टी ऐकल्याच असतील. लोकांनी कसं राहावं, इंटरनेटवर काय पाहावं, कोणते कपडे वापरावेत या सगळ्या गोष्टी सरकार ठरवतं.
अमेरिकेची सत्ता हातात घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेकदा नाटो आणि संयुक्त राष्ट्रसंघाची साथ सोडण्याचे संकेत दिले आहेत.
जयशंकर आपल्या कारकडे निघाले असता येथे आधीच उपस्थित असणाऱ्या खलिस्तानी आंदोलकांनी त्यांना पाहून जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
अमेरिकेकडून जितका टॅरिफ आकारला जातो त्यापेक्षा कितीतरी जास्त टॅरिफ दुसरे देश आकारतात. भारत तर 100 टक्के टॅरिफ अमेरिकेकडून वसूल करतो.
अमेरिकेतील फ्लोरिडातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भारतीय वंशाच्या महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
येत्या 10 मार्चपासून काही अमेरिकी वस्तूंच्या आयातीवर 10 ते 15 टक्के अतिरिक्त टॅरिफ आकारला जाणार आहे.
अमेरिकेने युक्रेनबरोबरील खनिजांची डीलही रद्द केली आहे. ही एकच डील युक्रेनच्या बाजूने जात होती.
युक्रेन आणि ब्रिटेनने शनिवार 2.26 बिलियन पाउंड म्हणजेच 2.48 अब्ज रुपयांच्या लोन अॅग्रीमेंटवर सह्या केल्या.
प्रस्तावावर मतदान घेण्याची गरज पडली तेव्हा अमेरिकेने चक्क रशियासोबत असल्याची घोषणाच करुन टाकली.