या भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा पळत सुटले होते. या भूकंपात शाळेचे नुकसान झाले.
चीनची ही चालाखी भारताच्या लक्षात आली आहे. भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनबरोबरच नेपाळचेही (Nepal) नुकसान होत आहे.
सुरक्षा कारणांचा हवाला देत रशियाने पारंपारिक (Russia) नेवी परेड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय विद्यार्थी आणि गुंतवणूकदार आता कॅनडा, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियाला नाही तर न्यूझीलंडला अधिक प्राधान्य देत आहेत.
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की तपास (Volodymyr Zelenskyy) यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
दोन आशियाई देश हजारो वर्षे जुन्या शिवमंदिरावरून भिडले (Thailand Cambodia Conflict) आहेत.
नाफा मराठी चित्रपट महोत्सव 25 ते 27 जुलै दरम्यान अमेरिकेतील सॅन होजे येथे आयोजित करण्यात आला आहे.
या करारानुसार जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तसेच अमेरिकेत येणाऱ्या जपानी वस्तूंवर 15 टॅरिफही देणार आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांनंतर आता पीओके पोलीस (POK Police) पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
आता अशी तीन परदेशी शहरे आहेत जी तुम्हाला तिथे स्थायिक होण्याची संधीच देत नाहीत तर त्यासाठी पैसेही देत आहेत.