भारताशेजारील पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंका आणि बांग्लादेशात सत्तापालट होऊन अशांतता निर्माण झाली आहे.
सेंट मार्टिन बेट बंगालच्या खाडीत उत्तर पूर्व भागात स्थित आहे. या भागात तीन वर्ग किलोमीटर इतकाच या बेटाचा विस्तार आहे.
चीनने तब्बल १८ सॅटेलाइट (China News) अंतराळात सोडले. यामुळे अवकाशात मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला आहे.
आर्थिक अडचणींना तोंड देत असलेल्या पाकिस्तानवर कर्जाचा (Pakistan News) भार सातत्याने वाढत चालला आहे.
अमेरिकेला सेंट मॉर्टिन बेट देण्यास नकार दिला याचा परिणाम म्हणून आज मला सत्तेतून बेदखल व्हावे लागले असा दावा शेख हसीनांनी केला
बांग्लादेश सैन्याच्या वाहनावर हल्ला झाला आहे. गोपालगंज भागात ही घटना घडली आहे. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले आहेत.
बांग्लादेशातील आंदोलनात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचा सहभाग असल्याचा संशय आहे असे सजीब वाजेद यांनी सांगितले.
ब्राझीलमध्ये 62 प्रवाशांना घेऊन जाणारे एक विमान कोसळले. या अपघातात विमानातील क्रू मेंबर्ससह तब्बल 62 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
युक्रेनने पहिल्यांदाच रशियात घुसून आक्रमण केलं आहे. मागील दोन दिवसांपासून गोळीबार सुरू आहे.
पाकिस्तानला देणे असलेले एकूण विदेशी कर्ज 130 अब्ज डॉलर्स इतके आहे. हा देश कर्जाखाली दबत चालला आहे.