- Home »
- World News
World News
बापरे! अमेरिका भारतावर लादणार 500 टक्के टॅरिफ? सिनेटमध्ये नवीन बिल, रशियाबरोबरील व्यापार खटकला..
अमेरिकी सिनेटमध्ये एक विधेयक आणण्यात आले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा (Donald Trump) पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते.
“मस्कला दुकान बंद करुन पुन्हा आफ्रिकेत जावं लागेल”, ‘त्या’ इशाऱ्यानंतर ट्रम्पही भडकले
मस्क यांना मानव इतिहासात कदाचित सर्वाधिक सबसिडी मिळू शकते पण विना सबसिडी त्यांना त्यांचं दुकान बंद करून आफ्रिकेत जावं लागेल.
..तर दुसऱ्याच दिवशी नवा पक्ष स्थापन करणार; ट्रम्पविरोधात मस्क पुन्हा आरपारच्या भूमिकेत
जर या विधेयकाला सिनेटने मंजुरी दिली तर 'अमेरिका पार्टी' नावाचा नवा राजकीय पक्ष स्थापन करू, असा इशारा एलन मस्कने दिला
पाकिस्तानला अफगाणिस्तानचा धसका! आत्मघाती हल्ल्यानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय
अफगाणिस्तान बॉर्डरला लागून असणाऱ्या प्रांतातील धुमश्चक्रीनंतर गुलाम खाम सीमा पाकिस्तान सरकारने बंद केली आहे.
गुगलला दणका! जपानमध्ये Pixel 7 स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी; कोर्टाचा निर्णय काय?
गुगलच्या स्मार्टफोनमधील Pixel 7 सिरीजवर जपानमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पेटेंटचं उल्लंघन केलं म्हणून हा निर्णय घेतला.
तेलानंतर कोळसा! भारताने रशियाकडून कोळसा खरेदी वाढवली; नेमकं कारण काय..
भारताने रशियाकडून कोळसा खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवल्याची माहिती मिळाली आहे. मे महिन्यात 13 लाख टन कोळसा खरेदी केला.
बांग्लादेशला आणखी एक धक्का! ‘या’ वस्तूंना भारतात NO ENTRY, नेमकं काय घडलं?
भारत सरकारने बांग्लादेशातून येणारी जूट उत्पादने आणि तयार कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
चीनने मित्र पाकिस्तानलाच दिला दगा, मिसाइल नाही टेक्निकही नाही; नेमकं काय घडलं?
चीनने हायपरसोनिक मिसाइल देण्यास नकार तर दिलाच शिवाय या मिसाइलची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्यासही नकार दिला.
विंग कमांडर अभिनंदनला पकडणारा पाकिस्तानी अधिकारी ठार, TTP च्या हल्ल्याने पाकिस्तानात खळबळ!
मेजर मोइस अब्बास शाह नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याचा तहरिक ए तालिबान पाकिस्तान संघटनेने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘नोबेल’ची वाट कठीणच, कसा मिळतो पुरस्कार; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प यांचं नाव पुढे केलं. पाकिस्तानने हा जो काही उद्योग केला आहे याचं कनेक्शन भारताशी आहे.
