YS Sharmila : वायएसआर तेलंगणा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यानंतर वाय.एस. शर्मिला (YS Sharmila) यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यांची आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रचे विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या त्या बहीण आहेत. वाय.एस. शर्मिला यांनी 4 जानेवारी रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांच्याकडे […]
YS Sharmila : राजकारणात काहीच निश्चित नसते असे सांगितले जाते आणि हे वाक्य बऱ्याच अंशी सत्यही आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला (YS Sharmila) यांनी काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या अडचणी नक्कीच वाढणार आहेत. इतकच नाही तर शर्मिला यांनी त्यांचा पक्ष वायएसआर […]
YS Sharmila joins Congress : आंध्र प्रदेशच्या राजकारणात आज मोठी घटना घडली. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला (YS Sharmila) यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Lok Sabha 2024) पार्श्वभुमीवर शर्मिला यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाने पक्षाला राज्यात ताकद मिळाली आहे. शर्मिल यांनी त्यांचा वायएआर तेलंगणा हा पक्षही काँग्रेसमध्ये विलीन […]
Andhra Pradesh News : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची बहीण आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वायएस शर्मिला यांना महत्त्वाची भूमिका देऊ शकते. या वर्षी होणाऱ्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसच्या वतीने महत्त्वाची […]