Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) जसजशा जवळ येत आहेत, तसातसी जागावाटपावरून रस्सीखेच वाढत चालली. आता रत्नागिरी लोकसभा (Ratnagiri Lok Sabha) मतदारसंघावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) चांगलेच आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी मतदारसंघ आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. असं विधान करत त्यांनी भाजपवरही टीका केली. सर्वांना संपवून भाजपलाच जिवंत राहायचं का, […]
Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे (Manohar Joshi) आज निधन झाले. काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आज पहाटे तीन वाजता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने एक कट्टर आणि बाळासाहेबांच्या […]
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने आजपासून (20 फेब्रुवारी) विशेष अधिवेशन बोलावले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारल्यानंतर यातील शिफारशींच्या आधारे मराठा समाजाला (Maratha community) दहा टक्के आरक्षण (Reservation) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनात या आरक्षणासाठीचे विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन नंतर विधेयक मंजूर […]
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) हे अधुनमधुन चर्चेत असतात. पण त्यांची चर्चा ही अनेकदा नकारात्मक दृष्टीने होत असते. आपल्या वडिलांना भाजपसोबत जाण्यास भाग पाडण्यात पार्थ यांचा मोठा वाटा असल्याचे नेहमीच बोलले जाते. शरद पवार आणि अजितदादा यांच्यात जे मतभेद झाले त्यालाही एक कारण पार्थ हे होतेच. त्यांची राजकीय महत्वाकांक्षा […]
Jitendra Awhad on Regulation of Coaching Centre : केंद्र सरकारने कोचिंग क्लासेससाठी (Coaching Center ) नवीन मार्गदर्शक तत्वे (Coaching Center Guidelines) जारी केलीत. यानुसार आता कुणीही केव्हाही आणि कुठेही कोचिंग सेंटर सुरू करू शकणार नाही. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. सर्वात महत्वाचे म्हणजे, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासला प्रवेश देता येणार नाही. या […]