Kondhwa Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरात एक घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण पुणे… महाराष्ट्र हादरतो. २५ वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते—“एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला!” शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम—सगळेच या ‘कुरिअर बॉय’च्या शोधात धावू […]
यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या जय गुजरात या घोषनेवर भाष्य केलं. ते म्हणाले, पदासाठी काय काय करावं लागतं
परभणीतील माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटात (Ajit Pawar) प्रवेश करणार आहेत.
Thackeray March : हिंदी सक्ती विरोधात 5 जुलै रोजी होणाऱ्या मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
Pimpri Double Murder: पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad) देहूरोड परिसरात बुधवारी मध्यरात्री घडलेलं दुहेरी हत्याकांड संपूर्ण परिसरात खळबळ उडवणारं ठरलं आहे. मंगला सूरज टेंभरे (वय ३०), अमरावतीची मूळ रहिवासी, आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५५), अकोला येथील मजूर, यांची हत्या एका त्रिकोणी प्रेमप्रकरणातून झाली. मंगला ही विवाहित असून तिचा नवरा ज्ञानेश्वर साबळे हा बांधकाम क्षेत्रातील ठेकेदार आहे. मंगला […]
या घटनेनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, आरोपी मोकाट आहेत, असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.