त्यांनी जर विचार केला असेल तर आम्ही त्यांना थांबवू शकत नाहीत. मात्र, थोडा संयम ठेवला तर पक्ष काहीतरी निर्णय घेईल, असं बावनकुळे म्हणाले.
तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. भाजपमधील गोर गरिब लोकांनाही वाटतं, आपल्या लेकरांचं कल्याण व्हावं.
...तर मग आरपीआय चळवळीचं नेतृत्व फक्त आठवलेच करू शकतात', असा टोला सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना लगावला.
Horoscope Today 29 July 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?
एनडीए सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीताराण यांनी सादर केला. त्याच दरम्यान, शेअर बाजार चांगलाचा कोसळला आहे.
स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी वेक माइंड व्हायरसवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याव त्यांनी संताप व्यक्त केला.