Shankar Mandekar will file independent candidature : भोर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचं दिसतंय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर (Shankar Mandekar) शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत मंगळवारी (दि. 29 रोजी) अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोर-राजगड-मुळशीची जागा ही शिवसेनेला (उबाठा) द्यावी, यासाठी शिवसैनिक आग्रही (Assembly Election […]
AUS vs PAK ODI and T20I series: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर (AUS vs PAK) केलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या आणि T20I मालिकेसाठी संघाची घोषणा केलीय. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही मालिकेसाठी अजून कर्णधार निश्चित झालेला (ODI series and T20I series) नाही. पाकिस्तान 4 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची […]
महाविकास आघाडीमध्ये काही जागांच्या वाटपावरून तणावाची स्थिती आहे. हा वाद वाढलेला आहे. तो इतका वाढलेला आहे की, काँग्रेसचे
Actor Swapnil Joshi 46 Birthday : मराठी मनोरंजन विश्वात चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Birthday). मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅंटिक हिरो म्हणून ओळख (Swapnil Joshi) आहे. आज स्वप्नील जोशी 46वा वाढदिवस साजरा करतोय. परंतु यंदा स्वप्नील जोशी अत्यंत खास पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. 2024 वर्षाची हाऊसफुल्ल सुरुवात […]
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणतात की सोमवारी बाजारात रोलर कोस्टर राईड पाहायला मिळाली. मजबूत सुरुवातीनंतर, निर्देशांक
मतदारसंघाच्या विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. त्यासाठी आपले आशीर्वाद पाठीशी ठेवा - आमदार आशुतोष काळे