भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
Shreegonda Vidhansabha विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.
सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अखेर विजय खेचून आणत पराभवाचा वचपा काढला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा उदयनराजेंनी पराभव केलायं.
Prajwal Revanna : देशाच्या राजकारणात चर्चेत असणारे JDS चे निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांना आज (शुक्रवारी) SIT ने अटक
Sadabhau Khot On Devendra Fadnavis : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीने आमदार सत्यजित पाटील (Satyajit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने शिंदे गटाचे धैर्यशील मानेंना उमेदवारी दिली आहे. या जागेवर लढण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोतही इच्छुक होते. त्यांनी वारंवार हातकणंगले लोकसभेच्या जागेची मागणी महायुतीकडे केली होती. मात्र, महायुतीने त्यांना […]