उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर चालले हे तर विरोधकांचं खोटं कथानक असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या आणि मुलाच्या नावाने एक झाडं लावा असं आवाहन केलं.
अनंत व राधिका यांच्या लग्नसोहळ्याला काही दिवस बाकी आहेत. दरम्यान, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अंबानी कुटुंबाची आज भेट घेतली आहे.
भारतीय टेक्निकल टीम तिस्ता नदीचे व्यवस्थापन आणि संरक्षण या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी लवकरच ढाकाला रवाना होणार आहे.
Shreegonda Vidhansabha विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नगर जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
एनडीएला (NDA) बहुमत मिळाले आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (Narendra Modi) सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला.