Swati Mohol Meet Devendra Fadanvis : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) दोन दिवसांपूर्वी पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मोहोळचा साथीदार म्हणून काम करणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व इतरांनी त्याला संपविले आहे. या खुनातील आरोपींना पोलिसांनी अवघ्या आठ तासांत जेरबंद केले आहे. यातील आठही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आता शरद […]
Jitendra Awhad News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामाबाबत विधान केल्यानंतर लगेचच त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या रामाबद्दलच्या विधानानंतर ठाण्यात अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. ठाण्यात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात घोषणाबाजी करण्यात आलीयं. तसेच आव्हाडांच्या विधानाचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. ‘तुमचे […]
MP Election Result 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा (MP Election Result 2023) निकाल उद्या 3 डिसेंबरला जाहीर होणार आहे. पण काही एक्झिट पोलमध्ये (Exit polls) मध्य प्रदेशचा कौल भाजपाच्या बाजून दाखवला आहे. यावरुन काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ (KamalNath) यांनी मोठे विधान केले आहे. आमचा मतदारांवर विश्वास आहे. एक्झिट पोलची चिंता करण्याची गरज […]
Prasar Bharati Bharti 2023 : आजही ‘दूरदर्शन’ हे माध्यम विश्वात मानाचे आणि प्रतिष्ठेचे मानले जाते. अनेक लोक येथे काम करण्यासाठी संधीची वाट पाहत आहेत. ‘प्रसार भारती’ (Prasar Bharati) ही राष्ट्रीय पातळीवरील सरकारी संस्था असल्याने तिचे महत्त्व वेगळे आहे. दरम्यान, आता प्रसारभारतीमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेत. प्रसार भारती अंतर्गत ‘एक्सपेन्स ट्रेनी’ (Cost trainee) […]
हिंगोली : प्रकाश आंबेडकरांना सांगू इच्छितो, मी एक शब्दही त्यांच्याविरोधात काढला नाही. मंडल आयोगासाठी प्रकाश आंबेडकरांनी फार मेहनत आणि कष्ट घेतले आहेत. आता अडचणीत असताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) सहकार्य करावे, अशी विनंती मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले. ते हिंगोलीमध्ये ओबीसी एल्गार सभेपूर्वी माध्यमांशी बोलत होते. (Chhagan Bhujbal appealed to […]
Mahatransco Bharti 2023: राज्य सरकारच्या महापारेषणमधील नोकरीची (Job) बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य विद्यूत पारेषण कंपनी लिमिटेडनं (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) बंपर भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेड (Mahatransco) ने विद्युत सहाय्यक (पारेषण), वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2 या पदांसाठी […]