मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत फारकत घेत शिंदे-फडणवीसांसोबत सत्तेत गेलेल्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत (Sanjay Raut) नेहमी टीका करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी अजितदादांना आतल्या आत खुपणारी गोष्ट सांगितली आहे. आपण काही तरी पाप केलंय, गुन्हा केलाय अशी सल अजित पवारांच्या मनात असल्याचे राऊतांनी म्हटले आहे. ते […]
G20 Summit 2023 : भारताच्या अध्यक्षतेखाली G-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन झाल्यामुळे UNSC मध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. G-20 च्या बैठकीनंतर आणि नवी दिल्ली घोषणेला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर जगातील सर्वोच्च नेत्यांनी भारताचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी UNSC च्या विस्तारावर आणि सुधारणांवर भर दिला, तर तुर्कीच्या राष्ट्रपतींनी UNSC मध्ये भारताच्या […]
Maratha reservation : 2014 ला राणे समितीने आरक्षण दिले होते. ते टिकले नाही. त्यानंतर 2016 महामोर्चे सुरु झाले म्हणून 2018 ला आरक्षण देण्यात आले पण हायकोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. 2021 ला न्यायालयाने आरक्षण रद्द केलं. त्यावेळीपासून मी पत्र लिहित आहे. पहिलं पत्र उद्धव ठाकरे यांना लिहिलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनाही पाठवलं. तेव्हापासून […]
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग असे करण्यात येणार आहे. स्मायलिंग अस्मिता व छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी दुपारी १२ वाजता युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या मार्गाचा नामकरण सोहळा पार पडणार आहे. स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटना […]
रायपूर: छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल सरकारने (Baghel government) भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, आता इथे भाजपची (BJP) सत्ता आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांना उलटे टांगून सरळ केले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते रायपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. येत्या काही दिवसात छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी […]
Horoscope Today1 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब?